chinmay udgirkar in yogyogeshwar jay shankar | चिन्मयची नवी मालिका, साकारणार 'ही' भूमिका | Chinmay Udgirkar | Colors Marathi
2022-03-01 48
'योगयोगेश्वर जय शंकर' ही पौराणिक मालिका लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. मालिकेत अभिनेता चिन्मय उदगीरकरची काय भूमिका असणार पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre